Zodiac Signs Saam Tv
राशिभविष्य

Zodiac signs: या राशींसाठी आजचा दिवस सोन्याची संधी; कामात गती आणि धनलाभ होण्याची शक्यता

Zodiac signs financial luck today: आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी विशेष ठरणार आहे. ज्योतिषांच्या मते, ग्रहस्थितीमुळे काही राशींना कामात वेग आणि आर्थिक लाभ मिळण्याची संधी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 2 डिसेंबर 2025 आहे. वातावरणात काहीशी थंडी जाणवत असून दिवस शांत, स्थिर आणि नियोजनासाठी अनुकूल आहे. मानसिक एकाग्रता वाढवणारा आणि कामांची गती सुधारण्यास मदत करणारा असा आजचा दिवस मानला जातो. नवीन योजना ठरवणं, महत्त्वाचे निर्णय घेणं आणि प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी हा दिवस सहाय्यक ठरू शकतो.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: शुक्ल द्वादशी

  • नक्षत्र: अश्विनी

  • करण: बालव

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: वरीयान (09:09:28 PM पर्यंत)

  • दिन: मंगळवार

  • सूर्योदय: 06:48:17 AM

  • सूर्यास्त: 05:24:55 PM

  • चंद्र उदय: 02:59:55 PM

  • चंद्रास्त: 03:34:15 AM

  • चंद्र राशी: मेष

  • ऋतु: हेमंत

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): मृगशिरा

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

  • राहुकाल: 02:45:45 PM ते 04:05:20 PM

  • यमघंट काल: 09:27:27 AM ते 10:47:01 AM

  • गुलिकाल: 12:06:36 PM ते 01:26:11 PM

शुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त: 11:45:00 AM ते 12:27:00 PM

आजचा दिवस या चार राशींसाठी ठरणार लकी

मेष राशी

आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने ऊर्जा, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढणार आहे. वाढणार आहे. नवीन कामांना शुभ सुरुवात मिळेल. प्रलंबित कामांमध्ये प्रगती होईल.

सिंह राशी

आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या दिवस अनुकूल असून गुंतवणुकीसंबंधी निर्णय फायदेशीर ठरू शकणार आहे. कामात स्थिरता, नियोजनामध्ये गती आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन मिळेल.

धनु राशी

नोकरी-व्यवसायात प्रगती, नवीन संधी आणि सकारात्मक घडामोडी दिसून येणार आहेत. प्रवास किंवा भेटीगाठी यशस्वी ठरणार आहेत. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. मानसिक स्थैर्यही वाढणार आहे.

कुंभ राशी

आजचा दिवस सर्जनशील कामे, बौद्धिक चर्चा आणि नियोजनासाठी उत्तम आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा संभवते. मित्रांचा किंवा सहकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंग्लंड'मधील संकल्पना थेट भुसावळात; लेखिका भारंबेंच्या घरावर लावली 'स्पेशल' पाटी

Wednesday Horoscope : आर्थिक व्यवहाराबाबत सावधगिरी बाळगा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात वादळ येणार

Fake Sports Certificate: ३१६ कर्मचाऱ्यांनंतर आणखी १२१ जणांची सरकारी सेवेतून हकालपट्टी; प्रशासकीय विभागात खळबळ

अजित पवारांच्या नावाने संस्था नोंदणीसाठी कुटुंबीयांची पूर्वपरवानगी बंधनकारक; जिल्हा कार्यालयांना निर्देश

Maharashtra Live News Update : प्रमाणपत्र वाटपाची सरकारची जबाबदारी; मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा सरकारवर बरसले

SCROLL FOR NEXT