Today Horoscope, Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : 'या' राशीच्या मुलांचे आज भाग्य उजळणार; घर खरेदीमध्ये लाभेल यश

Rashi Bhavishya : 'या'राशीच्या मुलांना घर खरेदीमध्ये लाभेल यश

Ruchika Jadhav

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Mesh

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

Vrushabh Rashi

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Mithun

कर्क : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Kark Rashi

सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Sinh

कन्या : वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Kanya

तुळ : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Tul

वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Vruchik Rashi

धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Dhanu Rashi

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Makar

कुंभ : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Kumbh

मीन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

Min

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: महाराष्ट्रातील मंत्र्यांचे टेन्शन वाढलं, परफॉर्मन्स ऑडिट होणार; नेमकं कारण काय?

Taj Hotel viral video : पायात कोल्हापुरी चप्पल, खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने ताज हॉटेलमध्ये वाद; महिलेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! भाजप नेत्याच्या पुतण्याची चाकू भोसकून हत्या; क्षुल्लक कारणावरून संपवलं, कारण काय?

Soft Chapati Tips: मऊ अन् फुलणारी चपाती बनवण्याचे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: मनमाड शहरात विजांच्या गड गडाटासह जोरदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT