Zodiac Sign Saam Tv
राशिभविष्य

Zodiac signs: आजचा दिवस नशीब बदलणारा ठरू शकतो! चंद्र धनु राशीत; या राशींना मोठा फायदा

Zodiac signs positive change: ज्योतिषशास्त्रानुसार आज चंद्र धनु राशीत प्रवेश करत आहे. ही ग्रहस्थिती काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज २२ डिसेंबर असून वर्षाच्या शेवटाकडे जात असताना हा दिवस आत्मचिंतन, नियोजन आणि पुढील उद्दिष्टं ठरवण्यासाठी महत्त्वाचा असतो. चंद्र आज धनु राशीत असल्याने विचारांमध्ये स्पष्टता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन राहणार आहे. धार्मिक कामं, वाचन, तसंच भविष्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस अनुकूल ठरू शकतो.

आजचं पंचांग

  • तिथि – शुक्ल द्वितीया

  • नक्षत्र – उत्तराषाढ़ा

  • करण – कौलव

  • पक्ष – शुक्ल पक्ष

  • योग – ध्रुव (संध्याकाळी 04:41:40 पर्यंत)

  • दिन – सोमवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 07:00:51 AM

  • सूर्यास्त – 05:30:50 PM

  • चंद्र उदय – 08:51:47 AM

  • चंद्रास्त – 07:29:09 PM

  • चंद्र राशि – धनु

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह – अमान्ता – पौष

  • माह – पूर्णिमान्ता – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 08:19:36 AM ते 09:38:21 AM

यमघंट काल – 10:57:06 AM ते 12:15:51 PM

गुलिकाल – 01:34:35 PM ते 02:53:20 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:55:00 AM ते 12:35:00 PM

आजच्या दिवशी या राशींना मिळणार लाभ

धनु राशी

चंद्र तुमच्या राशीत असल्याने आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. निर्णयक्षमता चांगली राहणार असून तुमच्या कामात स्पष्टता येणार आहे.

मेष राशी

आज उत्साह आणि कार्यक्षमता वाढलेली जाणवणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी होऊ शकतात.

सिंह राशी

कार्यक्षेत्रात तुमची कामगिरी लक्षवेधी ठरू शकणार आहे. आत्मविश्वासामुळे कठीण निर्णय सहज घेता येऊ शकणार आहेत. घरगुती वातावरण समाधानकारक राहणार आहे.

कुंभ रास

आजचा दिवस विचारपूर्वक पावलं उचलण्यासाठी योग्य आहे. यावेळी नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकणार आहे. मित्र किंवा सहकाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girija Oak : पॅनिक अटॅक यायचे, अस्वस्थ वाटायचे; आईवडिलांच्या घटस्फोटानंतर 'अशी' झाली होती गिरिजाची अवस्था

माणिकराव कोकाटे यांना 'सुप्रीम' दिलासा; कोर्टात शिक्षेला स्थिगिती, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना दिलासा; आमदारकी रद्द होणार नाही

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारची नवी योजना! लग्नासाठी मिळणार २.५० लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा कराल?

How To Make Onion Oil: लांब आणि दाट केसांसाठी घरीच कांद्याचे तेल कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT