panchang Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Zodiac signs wealth: शुक्ल त्रयोदशीचा योग जुळला; आजचा दिवस ४ राशींसाठी ठरणार गेम चेंजर!

shukla trayodashi conjunction 4 zodiac signs game changer: आजचा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण शुक्ल त्रयोदशीचा योग आज खरा ठरला आहे. हा योग दुर्मिळ असून त्याचा प्रभाव थेट राशींवर होतो.

Surabhi Jayashree Jagdish

आज 3 डिसेंबर बुधवार असून शुक्ल त्रयोदशी तिथी असल्याने धार्मिक कार्य, पूजा, दानधर्म आणि काही शुभ प्रारंभांसाठी हा दिवस अनुकूल मानण्यात येतोय. ग्रहांची स्थिती पाहिली तर चंद्र मेष राशीत भ्रमण करत असल्याने ऊर्जेमध्ये वाढ, निर्णयक्षमता आणि धाडस अधिक जाणवू शकणार आहे. खाली आजच्या पंचांगाची संपूर्ण माहिती दिली आहे.

आजचं पंचांग

  • तिथी – शुक्ल त्रयोदशी

  • नक्षत्र – भरणी

  • करण – तैतिल

  • पक्ष – शुक्ल पक्ष

  • योग – परिघ (संध्याकाळी 04:58:15 वाजेपर्यंत)

  • वार – बुधवार

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:49:00 AM

  • सूर्यास्त – 05:24:59 PM

  • चंद्रोदय – 03:44:57 PM

  • चंद्रास्त – 04:43:29 AM

  • चंद्र राशि – मेष

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास व वर्ष

  • शक संवत – 1947

  • विक्रम संवत – 2082

  • अमान्ता महिना – मृगशिरा

  • पूर्णिमान्त महिना – मृगशिरा

अशुभ मुहूर्त

  • राहुकाल – 12:07:00 PM ते 01:26:29 PM

  • यमघंट – 08:08:30 AM ते 09:28:00 AM

  • गुलिकाल – 10:47:30 AM ते 12:06:59 PM

शुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त – 11:46:00 AM ते 12:28:00 PM

कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार शुभ

मेष

चंद्र आपल्या राशीत असल्याने आज मानसिक आणि शारीरिक ऊर्जा उत्कृष्ट राहणार आहे. कामात गती, निर्णयक्षमता आणि उत्साह वाढणार आहे. अडकलेली काही महत्त्वाची कामं पुढे सरकणार आहे. तुमच्यासाठी नव्या संधीचे दरवाजे उघडू शकणार आहेत.

सिंह

आज सिंह राशींच्या व्यक्तींना चांगली साथ मिळणार आहे. कामात प्रगती, वरिष्ठांकडून प्रशंसा आणि एखादा जुना लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल दिसणार आहे.

धनु

धनु राशींसाठी आजचा दिवस प्रवास, नवीन योजना, शिक्षण आणि निर्णयांसाठी उत्तम आहे. मन शांत राहील आणि कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे.

कुंभ

कुंभ राशींसाठी आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हं आहे. अडलेली कामं पुन्हा मार्गावर येणार आहेत. घरात सुसंवाद वाढण्याची शक्यता आहे. आज कामातील ताण कमी होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Back Blouse Design: ब्लाउजच्या गळ्यांचे बॅकलेस सुंदर डिझाइन, प्रत्येक लूकमध्ये दिसाल उठून

Maharashtra Live News Update: परभणीत पहिल्याच दिवशी महापालिकेत अर्जासाठी भावींच्या रांगा

Guhaghar : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी बाहेर फिरला जायचे आहे पण वेळ नाही , मग 'या' ठिकाणी प्लान करा वन डे पिकनिक

Dnyanada Ramtirthkar : अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अडकणार लग्न बंधनात, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Aries yearly horoscope: मेष राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार नवं वर्ष? कशी असेल आरोग्य आणि लव्ह लाईफ, पाहा

SCROLL FOR NEXT