Surya Gochar 2024 Saam Tv
राशिभविष्य

Surya nakshatra gochar: सूर्याच्या नक्षत्र बदलाने 'या' राशींचं नशीब चमकणार; 'या' राशींच्या हाती येणार बक्कळ पैसा

Surya gochar in brihaspati nakshatra vishakha: ग्रह वेळोवेळी राशिचक्र आणि नक्षत्र बदलतात. येत्या काळात सूर्य ग्रह त्याच्या नक्षत्रात बदल करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, काही ग्रह राशीप्रमाणे नक्षत्रात देखील गोचर करतात. यावेळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशिचक्र आणि नक्षत्र बदलतात. बुधवारी म्हणजेच 6 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8:56 वाजता सूर्य ग्रह स्वाती नक्षत्र सोडून विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल.

या नक्षत्राचा शासक ग्रह बृहस्पति आहे. गुरु आणि सूर्य यांच्यामध्ये मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे या नक्षत्र बदलाने काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकणार आहे. या राशींना अचानक आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मेष रास

सूर्यदेवाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. सूर्यदेव तुमचा आत्मविश्वास आणखी वाढवणार आहेत. या काळात व्यवसायात नवीन संधी मिळू शकणार आहेत. महत्त्वाच्या लोकांशी संबंध वाढवू शकणार आहेत.

सिंह रास

सूर्यदेवाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमचे धैर्य वाढेल. तुमच्या व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळणार आहे. नवीन कामातून तुम्हाला चांगला नफाही मिळणार आहे.

वृश्चिक रास

सूर्य राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण सूर्य देव तुमच्या कुंडलीच्या १२व्या भावात भ्रमण करत आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात मोठं यश मिळू शकणार आहे. तुमच्या आयुष्यात बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या कमी होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शरद पवार गटाला खिंडार; नगरसेवक, शेकडो कार्यकर्ते आज करणार भाजपात प्रवेश

Manikrao Kokate : ... तर आज कोकाटेंचा सेंडऑफ, रोहित पवारांची बोचरी टीका

Ankita Walawalkar : कचऱ्याचा ढीग पाहून अंकिता वालावलकर संतापली; म्हणाली- "गेटवर नाव महाराजांचं,पण..."

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना अजून एक धक्का! ९५२६ महिलांचे अर्ज बाद; कारण काय?

Samosa Recipe : चटपटीत-खुसखुशीत समोसा बनवायचाय? परफेक्ट भाजीची रेसिपी पाहा

SCROLL FOR NEXT