Surya Gochar saam tv
राशिभविष्य

Sun transit: 12 महिन्यांनी सूर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश; 'या' राशींच्या घरी पडेल पैशांचा पाऊस

Sun Planet Transit In Scorpio 2025: मेष राशीत सूर्याचे येणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. या गोचरामुळे सूर्य आणि मंगळ यांची ऊर्जा एकत्र येऊन 'राजयोग' सारखी परिस्थिती निर्माण करेल. हे संक्रमण काही राशींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होणार असून, त्यांच्या घरात धन-संपत्तीची वर्षाव होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. सध्या ते तूळ राशीत आहे जी त्याची नीच राशी मानली जाते. प्रवेश करत आहेत आणि नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत.

वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ आहेत आणि मंगळ आण सूर्य यांच्यात मित्रत्वाचं नातं असल्यामुळे काही राशींना या गोचराचा विशेष लाभ मिळू शकणार आहे. या राशींना पद, प्रतिष्ठा आणि यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

वृश्चिक राशी

सूर्यदेवांचं गोचर वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनेक प्रकारे लाभदायक ठरणार आहे. कारण सूर्यदेव तुमच्या गोचर कुंडलीतील प्रथम भावात भ्रमण करणार आहेत. त्यामुळे तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल आणि उत्साह व ऊर्जा वाढू शकणार आहे. करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकणार आहेत. जे लोक नातेसंबंधात आहेत, त्यांचे संबंध नवीन टप्प्यावर पोहोचतील. प्रेमात गोडवा वाढेल आणि वैवाहिक जीवन अधिक मजबूत होणार आहे.

मकर राशी

सूर्यदेवांचा गोचर मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. कारण सूर्यदेव तुमच्या गोचर कुंडलीतील अकराव्या भावात भ्रमण करणार आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ होईल. गुंतवणूकीतून फायदा मिळेल आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

कुंभ राशी

सूर्यदेवांचं गोचर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अचानक मोठा नफा मिळू शकतो. शत्रूंवर विजय मिळेल आणि आत्मविश्वासात वाढ होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Airport: सोलापुरकरांसाठी आनंदाची बातमी! १ नोव्हेंबरपासून विमानसेवा दररोज सुरू राहणार; तिकीटाचे दर किती?

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

Kia Car Warranty: किआ इंडिया कारची भन्नाट वॉरंटी, आता तुमची कार राहणार जास्त काळ सुरक्षित

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, ४ वर्षांचा प्रवास अखेर थांबला

मिडल क्लास माणूस अब्जाधीश झाला, खात्यात २८१७ कोटी जमा झाले; कारण ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT