Ardha Kendra Yog saam tv
राशिभविष्य

Ardhakendra Yog: सूर्य-शुक्राने बनवला अर्धकेंद्र योग; 'या' ३ राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Surya Shukra Ardhakendra Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि सूर्य एकमेकांपासून ४५ अंशांवर होते. ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार झाला आहे. अशा परिस्थितीत या तिन्ही राशींना खूप फायदे मिळू शकणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य आणि राक्षसांचा गुरु शुक्र हे अतिशय महत्त्वाचे ग्रह मानले जातात. नव ग्रहांमध्ये या ग्रहांना खास महत्त्व देण्यात आलेलं आहे. दोन्ही ग्रहांना एकमेकांबद्दल शत्रुत्वाची भावना आहे. पण जर तुमच्या कुंडलीत त्यांची स्थिती चांगली असेल तर ते शुभ परिणाम मिळतात. सध्या सूर्य वृषभ राशीत आहे आणि शुक्र मीन राशीत आहे.

शनिवारी रात्री १०:२५ वाजता सूर्य आणि शुक्र एकमेकांपासून ४५ अंशांवर होते. ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार झाला आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. या काळात काहींची अडकलेली कामं पूर्ण होणार आहे तर काहींना या काळात चांगल्या बातम्या समजणार आहेत.

मेष रास

या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शुक्र यांचा अर्ध-केंद्र योग अनुकूल ठरू शकणार आहे. शुक्र ग्रह तुमच्यासाठी फलदायी ठरू शकणार आहे. तुम्हाला परदेशातून किंवा दूरच्या ठिकाणाहून चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही बनवलेल्या रणनीती प्रभावी ठरू शकतात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात समाजात आदर वाढू शकणार आहे. सूर्य लाभस्थानात प्रवेश करत असल्याने या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. एखादी व्यक्ती मोठी गुंतवणूक करू शकते. कोर्टाच्या केसेसमध्ये तुमचा विजय होईल.

वृश्चिक रास

कर्क राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. एखादी व्यक्ती मोठी गुंतवणूक करू शकणार आहे. गुंतवणूकीतुन तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहेत. मनोरंजनासाठी हा काळ चांगला ठरू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT