Horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Friday Horoscope : डोक्यावर बर्फ ठेवा अन् जीभेवर साखर; ५ राशींच्या लोकांना करावा लागणार संकटाचा सामना

Friday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना डोक्यावर बर्फ ठेवावा लागेल. तर काहींना जीभेवर साखर ठेवावी लागेल. वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Saam Tv

मेष : आजचा दिवस चांगला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वभावाने लोकांना आकर्षित करेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ : तुमचा दिवस सकारात्मक जाईल. आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन : फिटनेसकडे लक्ष द्यावे लागेल. कामाचा ताण जाणवण्याची शक्यता आहे. लव्ह लाइफ चांगली जाईल.

कर्क : तुमच्याकडून उसणे घेतलेले पैसे लोक परत मिळतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहण्याची शक्यता आहे.

सिंह : सामाजिक कामात सहभाग वाढण्याची शक्यता आहे. दिवस आरामदायी राहील. जुन्या मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

कन्या : तुमच्या वर्तनाने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांना उधार देताना सावध राहा.

तुळ : जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल.

वृश्चिक : तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील. तुमची तब्येतीत सुधारणा दिसतील.

धनु : कामाच्या ठिकाणी क्षमता दाखवण्याची संधी मिळण्याची मोठी शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होईल.

मकर : तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कुंभ : करिअरमध्ये मित्रांच्या मदतीने पुढे जाल. कार्यालयात नवीन जबाबदारी मिळेल. कौटुंबिक अडचणीत अडकाल.

मीन : जुन्या मित्रांची भेट झाल्याने मन प्रसन्न राहील. ऑफिसमध्येही सतर्क राहावे लागेल. अचानक खर्चात वाढ होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT