Shani Vakri saam tv
राशिभविष्य

Shani Vakri: जुलै महिन्यात शनी चालणार वक्री चाल; 'या' राशींना मिळणार धनलाभ, भरभराटही होणार

Shani Dev Vakri 2025: सर्व नऊ ग्रहांमध्ये शनी ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. शनीच्या प्रत्येक चालीचा कोणत्या ना कोणत्या राशींवर परिणाम होत असतो. यावेळी काही राशींना फायदा होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनी सुमारे अडीच वर्षांनंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी शनीने सुमारे 30 वर्षांनी गुरुच्या राशी मीनमध्ये प्रवेश केला आहे.

शनि मीन राशीत प्रवेश करताच काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. तर काही राशींच्या लोकांच्या जीवनात समस्या सुरू झाल्यात. येत्या काळात शनी वक्री चाल चालणार आहेत शनि वक्री होणार आहे. शनि वक्री असल्याने काही राशींना भरपूर फायदे मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींचा चांगला लाभ मिळेल ते पाहूयात.

१२ जुलै रोजी कर्मदाता शनी सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांनी मीन राशीत वक्री होणार आहे. जवळपास १३८ दिवस उलटी चाल चालणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री हालचाल खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. बऱ्याच काळापासून थांबलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या काळात ते करू शकता. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला खूप यश मिळणार आहे.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री हालचाल खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. यावेळी तुमचा कल अध्यात्माकडे असणार आहे. अनेक धार्मिक स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT