TODAY HOROSCOPE  Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : पार्टनर साथ देईल, लाईफस्टाईल बदलेल; ५ राशींच्या लोकांच्या जीवनातील समस्या क्षणात होतील दूर

Sunday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना त्यांचा पार्टनर साथ देईल. तर काहींच्या आयुष्यातील समस्या दूर होतील.

Saam Tv

मेष : आज दिवस आनंदात जाईल. कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसेल.

वृषभ : नवरा-बायकोच्या नात्यात सुधारणा दिसून येतील. तुमची जीवनशैली सुधारणा दिसून येतील. प्रवासाचा योग आहे.

मिथुन : आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. दिवसभरात किरकोळ खर्च वाढेल. घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये.

कर्क : ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यापार आणि करिअरमध्ये चांगली संधी मिळेल. आर्थिक स्थिती चांगली होण्यास सुरुवात होईल.

सिंह : तुमचं रखडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल.

कन्या : व्यवसायात नफा मिळेल. धार्मिक कार्यात मन लागेल. समाजात मान-सन्मान वाढेल.

तुला : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. अनुभवी लोकांचा सल्ला फायदेशीर ठरेल.

वृश्चिक : तुमचं टीममधील कार्य उठून दिसेल. व्यवसायात नफा मिळेल. पार्टनरची साथ मिळेल.

धनु : तुमचं सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. मेहनतीचं फळ मिळेल. कोर्टात रखडलेले कामे पूर्ण होतील.

मकर : सिनेमा पाहायला जाण्यासाठी संधी मिळेल. प्रेम संबंध अधिक चांगले होतील. परदेशात प्रवास जाण्याचे निश्चित होईल.

कुंभ : कुटुंबातील वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. वाहन आणि संपत्तीशी संबंधित कामे पूर्ण होतील. पिवळा रंग शुभ ठरेल.

मीन : सामाजिक कार्यात यश मिळेल. कार आणि घर खरेदी करण्याची संधी मिळेल. आई- वडिलांचा सल्ला फायदेशीर ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई ठाण्यासह 'या' ठिकाणी आज शाळांना सुट्टी, प्रशासनाचे आदेश

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा! मुंबई पुण्यासह कोकणात आज 'रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

Chia Seeds vs Saunf Water: चिया सीड्स की बडीशेपचे पाणी; वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट?

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकार्‍यांचे अधिकार बदलले

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT