Horoscope Today
Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Astrology : 'या' राशीचं खर्चाचे प्रमाण वाढेल, मनोबल कमी होईल, वाचा आजचे राशीभविष्य

साम टिव्ही ब्युरो

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

Mesh Rashi

वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Vrushabh Rashi

मिथुन : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Mithun Rashi

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

Kark Rashi

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Sinh Rashi

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Kanya Rashi

तूळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Tul Rashi

वृश्‍चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

Vruchik Rashi

धनू : जिद्दीने कार्यरत रहाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

Dhanu Rashi

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Makar Rashi

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

Kumbh Rashi

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

Meen Rashi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT