Rashi Bhavishya Today 14th april 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, १४ एप्रिल २०२४ मेषसह ४ राशींसाठी रविवार खास, तुमची रास?

Rashi Bhavishya Today 14 April 2024: आजचे राशिभविष्य, १४ एप्रिल २०२४ मेषसह ४ राशींसाठी रविवार खास, तुमची रास कोणती? जाणून घ्या राशिभविष्याच्या माध्यमातून...

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल. धनलाभ होईल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढेल.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : नवीन हितसंबंध निर्माण होतील. प्रवास सुखकर होतील.

Tul Rashi Bhavishya Today

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Makar Rashi Bhavishya Today

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT