Today Horoscope, Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope Today : आजची दुपार अतिशय महत्त्वाची! तुमची कामे आत्ताच आटोपून घ्या

Rashi Bhavishya In Marathi 25 Apr, 2023 : काय सांगतात तुमचे ग्रह तारे, कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्य

Chandrakant Jagtap
Mesh Rashi

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Vrushabh Rashi

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Mithun

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Kark

कर्क : कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Sinh

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Kanya

कन्या : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Tul

तुळ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. उत्साह व उमेद वाढेल.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

Dhanu

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Makar RAshi

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Kumbh

कुंभ : उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

Min

मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: वैवाहिक सुखाचा अनुभव घ्याल, ५ राशींच्या आयुष्यात लक्ष्मी प्रवेश करणार; वाचा आजचे राशीभविष्य

Pakistan: युद्धामुळे कंगाल पाकिस्तानची आर्थिक कोंडी, फेडावं लागणार अब्जावधी डॉलर्सचं कर्ज

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

SCROLL FOR NEXT