Daily Horoscope in Marathi Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope : आजचे राशीभविष्य 7 जुलै 2022

साम वृत्तसंथा

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. शुभ कार्यासाठी दिवस अनुकूल नाही.

वृषभ

वृषभ : आर्थिक निर्णय योग्य ठरतील. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कर्क

कर्क : काही कामे धाडसाने पार पाडाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सिंह

सिंह : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

तूळ

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृश्चिक

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

धनु

धनू : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर

मकर : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. वाहने जपून चालवावीत.

मीन

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Apurva Gore: आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहा

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात कोणते उद्योगधंदे भरभराटीस होते?

Double Decker Flyover: वर मेट्रो अन् खाली उड्डाणपूल; नवी मुंबई ते भिंवडीचा प्रवास होणार सुसाट; कल्याण-डोंबिवलीमधून जाणार

SCROLL FOR NEXT