Rashi Bhavishya 4 November 2023 Today Horoscope Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: सरकारी कामात यश मिळेल, नशिबाची साथ लाभेल; या राशींचं नशीब पालटणार

Dainik Rashi Bhavishya 4 November 2023: सरकारी कामात यश मिळेल, नशिबाची साथ लाभेल; या राशींचं नशीब पालटणार, वाचा संपूर्ण राशी भविष्य

Satish Daud
Mesh Rashi

मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

Vrushabh Rashi

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Mithun Rashi

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न सुटतील. लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

Kark Rashi

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Sinh Rashi

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Kanya Rashi

कन्या : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Tul Rashi

तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.

Dhanu Rashi

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Makar Rashi

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Kumbh Rashi

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Meen Rashi

मीन : कोणालाही जामीन राहू नका. जिद्द वाढेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

SCROLL FOR NEXT