Today Horoscope, Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : मीन राशीला महत्त्वाची वार्ता समजेल, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Daily Horoscope : कोणाला धनलाभ होणार, कोणाचा खर्च वाढणार? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Chandrakant Jagtap
Mesh

मेष : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

Vrushabh Rashi

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

Mithun

मिथुन : वाहने जपून चालवावीत. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

Kark Rashi

कर्क : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Sinh Rashi

सिंह : हितशत्रूंवर मात कराल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Kanya

कन्या : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Tul

तूळ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : मतांविषयी आग्रही राहाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Dhanu Rashi

धनू : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Makar

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

Kumbh

कुंभ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Min

मीन : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पालघरमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर NDRFचे जनजागृती प्रशिक्षण

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

SCROLL FOR NEXT