Today Horoscope, Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींवर धनलक्ष्मी प्रसन्न राहणार; आर्थिक भरभराट होणार

Rashi Bhavishya 10 April 2024 : आर्थिक भरभराट होणार; 'या' राशींच्या व्यक्तींवर धनलक्ष्मी प्रसन्न राहणार

Ruchika Jadhav
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Makar Rashi

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

kumbh rashi

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT