Vishakha Nakshatra personality google
राशिभविष्य

Vishakha Nakshatra: धनाच्या समस्या सुटणार, नोकरीत मिळेल यश, वाचा विशाखा नक्षत्रात नेमकं काय होणार?

Vishakha Nakshatra personality: विशाखा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव, करिअर आणि आरोग्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Saam Tv

विशाखा नक्षत्र -

या नक्षत्राच्या व्यक्ती प्रसन्न, आकर्षक, चांगल्या गुणांचे कौतुक करणाऱ्या, उदार, प्रेमळ, मुक्तहस्त, स्वतंत्र विचारसरणी, सुसंस्कृत, संभाषण चतुर, काही वेळेला लोभी आणि हावरटपणा डोकावतो, मत्सरी वृत्ती, अभिमानी, शिक्षणाच्या संबंधित व्यक्तीचे सतत संपर्कात येतात. वैचारिक वाचनाची आवड, पण कधीकधी भडक आणि चटपटीत वाचनही करतात.

नोकरी व्यवसाय -

या व्यक्ती शैक्षणिक क्षेत्रात जास्त वावरताना दिसतात. शिक्षक, प्रोफेसर किंवा शिक्षकेतर नोकरी, शैक्षणिक क्षेत्रात चमकतात. मंत्री, सचिव, परदेशामध्ये विद्यार्थी शैक्षणिक करण्यासाठी पाठवणे या खात्यात नोकरी, सल्लागार, काउंसिलिंग करणे, एजंट,ग्रंथकार, संपादक, टिकाकार, रंगीत कागदाचे संबंधित व्यवसाय, जाहिरात क्षेत्र, ज्योतिषशास्त्रावर विश्वास, उत्तरार्ध प्रगतशील आणि यशदायी जीवन होते.

रोग आजार -

या नक्षत्रात पोटाच्या खालचा भाग मुत्राशय आणि त्याच्या आसपासचा भाग, अतिशय संवेदनशील ग्रंथी येतात. या व्यक्तींना युरीन इन्फेक्शन, युरीन मार्गात अडथळे, स्त्रियांना गर्भाशयाचे आजार संभवतात. त्वचारोग, विषबाधा होणे, रक्तदाब, चक्कर येणे हे रोग संभवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: १५० वर्षाचा कर्नाक पूल 'सिंदूर' ब्रिज का झाला? वाचा मुंबईकरांना फायदा काय होणार

Mumbai Accident: मुंबईत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी; पाहा VIDEO

Bigg Boss 19: २० वर्षांच्या इन्फ्लुएंसरची बिग बॉस १९ मध्ये एन्ट्री; समलान खानच्या शोमध्ये येणार नवा ट्विस्ट

Ambenali Ghat : आंबेनळी घाटात दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग बंद | VIDEO

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

SCROLL FOR NEXT