Saam Tv
गोवा हे ठिकाण पाहताच तुम्हाला स्वर्गाहून सुंदर आणि शांतता जाणवेल.
मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत धमाल करण्यासाठी तुम्ही पुढील ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता.
गोव्यापासून ६६.९ किमी अंतरावर धबधबे, हिरवळ आणि जंगलातून प्रवास करण्यासाठीचे हे उत्तम ठिकाण आहे.
गोव्यापासून १०५.१ किमी अंतरावर हे वन्यजीव अभयारण्य, रिव्हर राफ्टिंग आणि ट्रेकिंगचे नावाजलेले ठिकाण आहे.
या भागात वर्षभर मुसळधार पाऊस पडतो. इथे तुम्हाला विविध पक्षी, सुंदर वळणे आणि ट्रेकिंगचा अनुभव घेता येईल.
लॅंडस्केप्स, घनदाट जंगल आणि धुक्याने वेढलेल्या टेकड्यांचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
तुम्ही मित्र, प्रेयसी किंवा हनीमूनसाठी ठिकाण पाहत असाल तर हे ठिकाणे तुमच्यासाठी योग्य आहे.
घनदाट जंगल, झाडी, निसर्ग, पक्षांच्या किलबिलाट अनुभवण्यासाठी तुम्ही या सुंदर ठिकाणाला भेट देऊ शकता.