Saam Tv
मे महिना लागताच अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
पहिल्या पावसाळ्यात सुंदर आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बदलापूरमधल्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
शिवकालिन विहिर आणि तेथील सुंदर वास्तुशिल्प हे पावसाळ्यात फिरण्यासाठी भन्नाट ठिका
अद्भूत दृश्य आणि पहिल्या पावसात फिरण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.
सुंदर समृद्र किनारा आणि खाण्यासाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
प्राचीन किल्ला आणि त्याचे अद्भूत दृश्य पाहण्यासाठी हे ठिकाण मालडुंगे येथे आहे.
तुम्हाला पहिल्या पावसातच धबधबा किंवा ट्रेकिंगला जायचे असेल तर हे ठिकाण विसरू नका.
भोज धरण हे एक निसर्गरम्य आणि पिकनिकसाठीचे उत्तम ठिकाण आहे.