Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना शेअर्ससारख्या व्यवसायात लाभ मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

या आठवड्यात वृषभ (Taurus) राशीच्या लोकांसाठी ग्रहस्थिती अत्यंत अनुकूल आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र (Venus) असल्याने आणि या आठवड्यात धन स्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी असल्यामुळे, आर्थिक स्तरावर जबरदस्त प्रगतीचे योग तयार झाले आहेत

Surabhi Jayashree Jagdish

मेष

चंद्र-गुरु शुभ योगामुळे देवदर्शन, धार्मिक विधी होतील. प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. चंद्र-शुक्र शुभ योगामुळे शेअर मार्केटमध्ये लाभ होईल.

वृषभ

नोकरीमध्ये कटकटी संभवतात. उत्तरार्धात मोठे आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक समस्या सुटतील. देवदर्शन, धार्मिक विधी होतील. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. जुनी येणी वसूल होईल.

मिथुन

शेअर मार्केटमध्ये नुकसान संभवते. मात्र उत्तरार्धात विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. भागीदारीतील व्यवसायात फायदा होईल. कोर्टकचेरीमध्ये अनुकूल निकाल लागेल. प्रवास होतील.

कर्क

विद्यार्थ्यांना विशेष मेहनत घ्यावी लागेल. शेअर मार्केटपासून दूर राहावे. प्रेमप्रकरणात मनस्ताप संभवतो. उत्तरार्धात नोकरीमध्ये चांगले बदल होतील.

सिंह

घरातील वातावरण खराब राहील. भावंडे-नातेवाइकांशी मतभेद संभवतात. उत्तरार्धात उपासना उत्तम होईल. प्रवास होतील. शेअर्ससारख्या व्यवसायात लाभ होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल.

कन्या

भावंडे-नातेवाइकांशी मतभेद संभवतात. स्पष्ट बोलल्यामुळे कौटुंबिक तणाव संभवतो. उत्तरार्धात घरात धार्मिक कार्य होतील. पाहुण्यांची वर्दळ राहील. मोठे कर्ज मंजूर होईल. परदेशगमनासाठी संधी मिळेल.

तूळ

आर्थिक चणचण भासेल. मनस्थिती खराब राहील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मात्र, उत्तरार्धात भावंडे/नातेवाइकांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक

वादविवाद, कोर्टकचेरीपासून दूर राहावे. उत्तरार्धात पैशांची कामे होतील. कुटुंबात आनंदाची घटना घडेल. नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. प्रवास होतील.

धनू

मित्र-सहकारी वर्गाशी मतभेद संभवतात. उत्तरार्धात मन आनंदी-उत्साही राहील. धार्मिक विधी, उपासना यांतून आनंद मिळेल. तरुणांचे विवाह जमतील.

मकर

नोकरी-व्यवसायात दगदग वाढेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. उत्तरार्धात मोठे प्रवास होतील. व्हिसा-पासपोर्टची कामे होतील. नवीन नोकरीची संधी मिळेल.

कुंभ

महत्त्वाच्या कामात अडथळे येतील. मात्र उत्तरार्धात मोठ्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मोठी इच्छा पूर्ण होईल. तरुणांचे विवाह जमतील.

मीन

अनारोग्याची तक्रार राहील. पायाचे दुखणे त्रास देण्याची शक्यता राहील. मात्र, उत्तरार्धात नोकरी-व्यवसायात मोठे यश मिळेल, राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान, मोठे पद मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालकमंत्री शंभूराज देसाई अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले

शेतकऱ्यानं रस्त्यावर लोळण घातली, टाहो फोडला, पण सत्ताधारी आमदार कारमध्येच बसून राहिला | VIDEO

Asia Cup 2025 Trophy : नकवीच्या हाती शेवटची बघितलेली आशिया कप ट्रॉफी आता आहे कुठे? अचूक माहिती आली समोर

Walking Mistakes: वॉकिंग करताना कधीही 'या' ५ चुका करू नका, अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान

Smita Shewale: तीन वेळा मला ही भूमिका...; प्रसिद्ध अभिनेत्रीला साकारायचंय 'हे' खास पात्र, इच्छा व्यक्त करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT