Weekly Horoscope saam tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार जपून करावे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती दर आठवड्याला बदलत असते, ज्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर होतो. येणाऱ्या आठवड्यात काही राशींच्या लोकांनी विशेषतः आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

मोठ्या व्यक्तींची मदत होईल. उत्तरार्धात मोठे खर्च होतील. प्रवासात त्रास संभवतो.

वृषभ

नवीन जबाबदारी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात पद मिळेल. जुने मित्र भेटतील.

मिथुन

धार्मिक-मंगल कार्यात अडथळे येतील. अडथळ्यांची शर्यत पार पाडावे लागतील.

कर्क

आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. वारसाहक्काच्या कामात अडचणी संभवतात.

सिंह

भागीदारीमध्ये कटकटी संभवतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. स्पष्टवक्तेपणामुळे वाद होतील.

कन्या

नोकरीमध्ये बदल किंवा बदली होईल. हाताखालचे लोक त्रास देतील. निदान न होणारे विकार, संसर्गजन्य विकार संभवतात.

तूळ

विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. शेअर्ससारख्या व्यवसायात निर्णय चुकल्याने मोठे नुकसान संभवते.

वृश्चिक

नोकरीमध्ये बदल-बदली होईल. घरातील ज्येष्ठांना त्रास संभवतो. वडिलोपार्जित प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

धनू

विरोधकांवर मात कराल. कोर्टकचेरीमध्ये यश मिळेल. छोटे प्रवास होतील, मानसिक स्वास्थ्य बिघडेल.

मकर

आर्थिक व्यवहार जपून करावे. मोठे खर्च होतील. कुटुंबात समज-गैरसमज संभवतात.

कुंभ

भागीदारीच्या व्यवसायात कटकटी संभवतात. उत्तरार्धात मनाविरुद्ध खर्च होतील.

मीन

मोठे कर्ज मिळविण्यात अडथळे येतील. दूरचे प्रवास रद्द होतील. घरामध्ये धार्मिक कार्य, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Tips : सुंदर अन् लांबसडक पापण्या हव्यात? करा 'हे' घरगुती उपाय

१९९५ मध्ये Rangeela Girl कशी दिसायची? उर्मिलाचे कधीही न पाहिलेले Photos

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे उदय नदीला पूर

Banjara Community : हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला एसटी आरक्षण द्या, बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Shocking: मध्यरात्री पहिल्या मजल्यावर एसीचा स्फोट, दुसऱ्या फ्लोअरवरील कुटुंबाचा भयानक शेवट, आई-वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT