Daily Horoscope Today 12 July 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : सोमवारचा दिवस ४ राशींसाठी ठरणार भाग्याचा; ८ राशींचं काय? वाचा आजचे राशीभविष्य

Monday Horoscope 2025: सोमवारी चार राशींना मोठा फायदा होणार आहे. वृषभ, तुला, मकर आणि कुंभ राशींना धनलाभ मिळू शकतो. इतर राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल? काय सांगतेय त्यांचे भविष्य, वाचा...

Namdeo Kumbhar

Daily Horoscope for Monday, December 1, 2025 : ग्रह-नक्षत्रांची खास स्थिती तयार होत आहे, याचा फायदा सोमवारी ४ राशींना होईल. वृषभ, तुळ, मकर आणि कुंभ राशीचे लोक आज सर्वात जास्त नशीबवान ठरणार आहेत. मान-सन्मान, धनलाभ, नवीन संधी आणि कौटुंबिक सुख यांचा योग आहे. बाकी आठ राशींसाठी दिवस सामान्य ते चांगला राहील, फक्त थोडा संयम आणि सावधगिरी ठेवावी लागेल. पैसा, तब्येत आणि नातेसंबंधात काय काळजी घ्यावी, कोणत्या राशीला कोणती खूशखबर मिळणार, हे जाणून घ्या (Monday horoscope for all zodiac signs 2025

)

मेष -

नवीन काम सुरू करायला सोमवारचा दिवस उत्तम असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय घरात पाहुणे येतील. मनातील काही इच्छा पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल. नोकरदारांनी काळजी घ्यावी लागेल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना मान सन्मान मिळेल, सामाजिक क्षेत्रातील त्यांचा कामाची दखल घेतली जाईल. आज नशीब पूर्णपणे साथ देणार आहे. एकूणच वृषभ राशीसाठी आजचा दिवस उत्तम राहणार आहे.

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. खर्च अति प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळे पैसे वापरताना नियंत्रण ठेवा. जुन्या चुका टाळा.. नव्या प्रयत्नाला यश मिळू शकते.

कर्क

आज कामात चांगले यश मिळू शकते. पण तब्येची काळजी घ्यावी लागेल. विदेशात शिकणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.

सिंह

कुटुंबात थोडा तणाव राहील. पैशाच्या बाबतीत कोणाशी तडजोड करू नका. शब्द देताना थोडा विचार करा.

कन्या -

रखडलेली सरकारी कामे मार्गी लागतील. पण कोणतीही जोखीम टाळा. घरात मंगलकार्याचा चांगला योग येणार आहे. राजकारणात खूप मोठा फायदा होईल

तुळ

रियल इस्टेटवाल्यांसाठी सोमवारचा दिवस उत्तम असेल. सरकारी योजनेत गुंतवणूक फायद्याची ठरेल.

वृश्चिक -

काही लोक तुमच्या कामात अडथळे आणू शकतात. मुलांच्या करियरची चिंता राहील. पैशाचा व्यवहार करताना सावध राहा.

धनु

बोलण्याची शैली लोकांना आवडेल, नवीन नोकरीचा प्रस्ताव येऊ शकतो. पण खर्च जास्त होईल, कंट्रोल करा.

मकर

उत्तम दिवस असेल, व्यवसायात नवीन ओळख मिळेल. जवळच्या मित्र-शत्रू ओळखा. कुटुंबात थोड्या निराशेची बातमी येऊ शकते.

कुंभ

ऑनलाइन व्यवसायवाल्यांना चांगला नफा मिळेल. अडकलेले पैसे मिळतील.

मीन

सर्वत्र आनंदाचे वातावरण. एकामागून एक चांगल्या बातम्या येतील. लग्न झालेल्यांनी वैवाहिक जीवनात संयम ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Maharashtra Live News Update: स्वत:च्या फायद्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, मनसे-शिवसेना युतीवर आशिष शेलारांची टीका

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT