Budh Gochar  saam tv
राशिभविष्य

Budh Vakri: नोव्हेंबर महिना अखेरीस बुध ग्रह चालणार वक्री चाल, 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Mercury Vakri In Scorpio: नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह वक्री स्थितीत जाणार आहे. बुध 29 नोव्हेंबरला वृश्चिक राशीमध्ये वक्री चाल चालणार आहे.

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, काही ग्रह एका ठराविक काळानंतर रास बदलतात. त्याचप्रमाणे काही ग्रह त्यांच्या स्थितीमध्ये देखील बदल करतात. यामध्ये ग्रह मार्गी किंवा वक्री होतात. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह वक्री स्थितीत जाणार आहे.

बुध 29 नोव्हेंबरला वृश्चिक राशीमध्ये वक्री चाल चालणार आहे. यावेळी बुधाच्या वक्री चालीचा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

बुधाची वक्री गती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे . या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शकणार आहे. विवाहित लोकांचं जीवन छान राहणार आहे. तुमचा मान-सन्मानही वाढू शकणार आहे.

धनु रास

बुधाची वक्री चाल धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्हाला प्रगती आणि पदोन्नती मिळू शकते. तसंच पैशाशी संबंधित लाभ होऊ शकतात. समाजात नवीन ओळख निर्माण होणार आहे.

कुंभ रास

बुधाची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. जर तुम्हाला नवीन वाहन घ्यायचं असेल किंवा घर किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळू शकणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmarao Baba Atram: शरद पवारांचं राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान

Belapur : संदीप नाईकांचा 377 मतांनी निसटता पराभव, अपक्ष संदीप नाईकांना 513 मते, तुतारीसारख्या ट्रम्पेटलाही भरघोस मते

Yashasvi Jaiswal: पर्थवर यशस्वी जयस्वाल नावाचं तुफान; कांगारू गोलंदाजांची धुलाई करत ठोकलं शतक

Maharashtra News Live Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लवकरच महायुती सामोरे जाणार

Pushpa 2 Pre-Booking: झुकेगा नही! 'पुष्पा 2'ची रिलीजआधीच बंपर कमाई; परदेशातही बोलबाला, कोट्यवधी रुपयांची कमाई

SCROLL FOR NEXT