Laxmi Narayan Yog saam tv
राशिभविष्य

Laxmi Narayan Yog: बुध-शुक्राने बनवला लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

Laxmi Narayan Yog: बुध आणि शुक्राच्या संयोगाने यावेळी लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे एकाच राशीत दोन ग्रह येतात. एकाग्रता आणि बुद्धिमत्ता यांचा कारक मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. बुध ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला असून शुक्र ग्रह देखील या ठिकाणी उपस्थित आहे.

बुध आणि शुक्राच्या संयोगाने यावेळी लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. या काळात शुक्र मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे अनेक पटींनी अधिक लाभ होऊ शकतो. 13 ऑक्टोबरपर्यंत शुक्र या राशीत राहणार असून या योगाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

तूळ रास

या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला सरकारी कामात यश मिळू शकणार आहे. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकणार आहे. व्यवसायात भरपूर नफाही मिळू शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता.

सिंह रास

मेष राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. परदेशातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकणार आहे. जीवनात अनेक प्रकारचे आनंद येणार आहेत. या काळात नशीब तुम्हाला पूर्ण पूर्ण साथ देणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले सहकारी मिळू शकतात.

मिथून रास

या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभासोबत काही मोठं सुख मिळू शकणार आहे. काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तुमचा विचार सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला भरपूर संपत्ती मिळणार आहे

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT