Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Zodiac signs: आज योग्य निर्णय घेतलात तर पुढचं वर्ष बदलेल! २५ डिसेंबरला ‘या’ राशी ठरणार लकी

Lucky zodiac signs career success: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आणि संयोग जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. २५ डिसेंबर हा दिवस काही राशींसाठी विशेष ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज २५ डिसेंबर असून आज चंद्र कुंभ राशीत भ्रमण करतोय. यावेळी नवीन कल्पना, सामाजिक संपर्क आणि भविष्यकालीन नियोजन यावर भर राहणार आहे. कामकाजात वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची संधी मिळू शकणार आहेत. तर वैयक्तिक आयुष्यातही समतोल राखण्याचा प्रयत्न यशस्वी ठरू शकणार आहे.

आजच्या दिवसाचं सविस्तर पंचांग, शुभ मुहूर्त जाणून घेऊया. कोणत्या चार राशींना आजचा दिवस विशेष लाभदायक ठरणार आहे ते पाहूयात.

आजचं पंचांग

  • तिथि – शुक्ल पंचमी

  • नक्षत्र – शतभिषा

  • करण – बालव

  • पक्ष – शुक्ल पक्ष

  • योग – वज्र (दुपारी 03:14:37 पर्यंत)

  • दिन – गुरुवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 07:02:14 AM

  • सूर्यास्त – 05:32:28 PM

  • चंद्र उदय – 10:42:33 AM

  • चंद्रास्त – 10:22:28 PM

  • चंद्र राशि – कुम्भ

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह – अमान्ता – पौष

  • माह – पूर्णिमान्ता – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 01:36:08 PM ते 02:54:54 PM

यमघंट काल – 07:02:14 AM ते 08:21:01 AM

गुलिकाल – 09:39:48 AM ते 10:58:34 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:56:00 AM ते 12:38:00 PM

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी ठरणार शुभ

कुंभ

चंद्र आज तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. नवीन कल्पनांना योग्य दिशा मिळेल. सामाजिक संपर्कातून फायदेशीर संधी मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन

आजच्या दिवशी बौद्धिक क्षमता चांगली राहणार आहे. लेखन, संवाद आणि चर्चांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं मत महत्त्वाचं ठरणार आहे.

तूळ

संतुलन राखण्याचा तुमचा स्वभाव आज विशेष उपयोगी ठरणार आहे. नातेसंबंधात स्पष्टता येणार आहे. भागीदारीच्या कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुमची काही कामं अडकलेली असतील तर ती पूर्ण होतील.

धनु

भविष्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शिक्षण, प्रवास किंवा नवीन कौशल्य शिकण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकणार आहे. मन प्रसन्न राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाडव्याआधी सोनं झालं स्वस्त, तोळ्यामागे इतक्या रूपयांनी घसरलं, वाचा 22k, 24k गोल्डचे दर

मुंबई लोकलमध्ये महिलेचा अश्लील डान्स, पुरुषाला ही मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Mumbai-Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दुर्घटना; बोगद्याचं छत कोसळलं

Maharashtra Live News Update : नागपुरात वीजकेंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी, प्रशासनात खळबळ

Mrunal Thakur : मृणाल ठाकूरनं घेतलं दगडूशेठ हलवाईचं दर्शन; फोटो शेअर करत म्हणाली, "पुण्यात आलो..."

SCROLL FOR NEXT