Rashi Bhavishya Today 18th February 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: 'या' दोन राशींच्या व्यक्तींना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता; अडचणींचा डोंगर आजपासून संपणार

Today Horoscope 18 February 2024: अडचणींचा डोंगर आजपासून संपणार; या दोन राशींच्या व्यक्तींना आज सरकारी नोकरी मिळणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Tul Rashi Bhavishya Today

तुळ : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

Makar Rashi

मकर : संततिसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

kumbh

कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

Meen Rashi

मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakt Tanpure : तर जनतेने महायुती सरकारवर विश्वास कसा ठेवावा; छगन भुजबळ यांच्या ईडी विषयावर प्राजक्त तनपुरे यांनी साधला निशाणा

AUS vs PAK: पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय! 43 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला

Maharashtra News Live Updates: उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी- एकनाथ शिंदे

Raj Thackeray : हे राजकारणी नाही, जमिनीचे सौदागर; राज ठाकरेंची राज्यकर्त्यांवर जोरदार टीका

Shahapur News : ग्रामस्थ टाकणार निवडणुकीवर बहिष्कार; समृद्धी महामार्गामुळे रस्ता बंद झाल्याने हिवचे ग्रामस्थ आक्रमक

SCROLL FOR NEXT