Rashi Bhavishya  Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya:'या' राशीच्या लोकांना धनलाभाचे संकेत; सिंह कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ शकतो

Horoscope 14 April 2024: सिंह कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ शकतो. तर काही राशीच्या लोकांना धनलाभाचे संकेत आहेत.

Rohini Gudaghe
Mesh Rashi

मेष : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : वादविवाद टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Tul Rashi Bhavishya Today

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

vruschik photostory

वृश्‍चिक : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मन आनंदी व आशावादी राहील.

Makar Rashi

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. व्यवसायात वाढ होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.

kumbh rashi

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मनोबल उत्तम राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: नोकरीत नव्या संधी मिळणार; या ४ राशीच्या व्यक्तींना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

कल्याणजवळ शिक्षण संस्थेचा अनुदान घोटाळा? २ एकरऐवजी ७.५ एकर जमीन दाखवून कोट्यवधींची फसवणूक

Arshdeep Singh: अर्शदीपला 'ती' चूक पडली महागात, चांगली कामगिरी करूनही ICC कडून मोठी कारवाई

Maharashtra Live News Update : मुंबईच्या गोरेगावात १३ अनधिकृत दुकानांवर पालिकेची कारवाई

AhilyaNagar News: आई-बहिणीवरून शिवी द्याल तर बसेल दंड; कोळगावच्या निर्णयाची राज्यभरात चर्चा

SCROLL FOR NEXT