Today horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : बँक बॅलेन्स चांगला राहणार, मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण होणार

Thursday Horoscope in Marathi : काही जणांची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. काहींच्या इच्छा पूर्ण होतील.

Vishal Gangurde

मेष : विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला दिवस असेल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. खिशात पैसा खेळता राहण्याची शक्यता आहे. मित्र मदतीला धावतील.

वृषभ : कार्यालयात अडचणीत वरिष्ठ मदतीला धावतील. जुन्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याचा योग आहे. पार्टनरची साथ लाभेल.

मिथुन : फर्नीचरशी संबंधित व्यवसायात फायदा होईल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद होईल. कौटुंबीक सुख मिळेल.

कर्क : रखडलेले कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. मानसिक शांतता लाभेल. घरातील वातावरण आनंदी असेल.

सिंह : प्रॉपर्टी डिलर्ससाठी आजचा दिवस महत्त्वाचा असेल. वाहन खरेदीसाठी आज चांगला दिवस ठरू शकतो. गुडघ्याचा त्रास असलेल्या लोकांना दिलासा मिळेल.

कन्या : आई-वडील तुमच्या महत्वाच्या निर्णयात साथ देतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.

तुला : ऑफिसमध्ये सकारात्मक विचार ठेवल्यास फायदा होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनु : ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. नात्यात गोडवा निर्माण होईल. दिवसभर एनर्जी टिकून राहील.

मकर : ऑफिसमध्ये हितशत्रूंपासून सावध राहावे. शरीराला आराम देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या मनासारख्या गोष्टी घडतील.

वृश्चिक : कुटुंब आनंदी राहील. पार्टनरला गिफ्ट द्यावे. पर्यस्थळी फिरायला जाण्याचा योग आहे.

कुंभ : सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमोशनचे संकेत मिळतील. अविवाहित लोकांना विवाहाचे योग आहेत. उत्पन्नाचे मार्ग वाढतील.

मीन : आर्थिक स्थिती चांगली होईल. बँक बॅलेन्स चांगला होईल. पार्टनरसोबत महत्वपूर्ण विषयावर चर्चा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट्स करणं पडलं महागात; मुंबई उच्च न्यायालयाचा नेत्याला दणका!

Maharashtra Politics: सहा दिवसांत दोनदा भेटी, NDAत प्रवेशासाठी? विलिनीकरणामुळे NDA प्रवेशाचं घोडं अडलं?

'शेतकऱ्यांना त्रास झालेला चालेल, उद्योजकांना नको'; गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

Pune Police Crime: खाकीवर काळा डाग! पुणे पोलीस झाले दरोडेखोर; व्यावसायिकाचे 1 कोटी लुटण्याचं बिंग फुटलं

Fact Check: इन्स्टाग्राम बंद होणार? इन्स्टावरील बंदीमुळे फॉलोअर्सचं काय?

SCROLL FOR NEXT