Rashi Bhavishya 7 february, Horoscope Today in Marathi Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya Marathi : 'या' राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार; नोकरी,व्यवसायात प्रगती होणार, तुमची रास यात आहे का?

Horoscope Today In Marathi : 'या' राशीचे लोकांचे भाग्य उजळणार; नोकरी,व्यवसायात प्रगती होणार, जाणून घ्या तुमचा दिवसभर दिवस कसा जाईल?

साम टिव्ही
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Kanya Rashi

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

Tul Rashi

तुळ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

Makar Rashi Bhavishya Today

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Kumbh

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Parbhani Accident: जिंतूर-चारठाणा रोडवर कार-ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर, चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह ९ नेत्यांची जाणार आमदारकी, काय आहे कारण?

अमेरिकेचा इराणला 48 तासांचा अल्टीमेटम, इराणची अण्वस्त्रं अमेरिकेच्या टार्गेटवर?

Maharashtra Live News Update: जिंतूर-चारठाणा रोडवर भीषण अपघात; कार आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक

खरातचा कोठडीतही काळा कारनामा? तुरुंगात पोलिसांनाही भीती दाखवण्याचा डाव

SCROLL FOR NEXT