Rashi Bhavishya 5 february, Horoscope Today in Marathi Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : 'या' राशीच्या लोकांचे प्रॉपर्टीचे प्रश्‍न मार्गी लागतील, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

Rashi Bhavishya in Marathi : 'या' राशीच्या लोकांचे प्रॉपर्टीचे प्रश्‍न मार्गी लागतील, आरोग्य उत्तम राहील, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

साम टिव्ही ब्युरो

मेष : वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.आध्यात्मिक प्रगती होईल

Mesh Rashi Bhavishya Today

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Vrushabh Rashi Bhavishya Today

मिथुन : हितशत्रूंचा त्रास संभवतो. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Mithun Rashi

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Kark Rashi Bhavishya Today

सिंह : प्रॉपर्टीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

Sinh Rashi Bhavishya Today

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Kanya Rashi

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल. उत्पन्न वाढेल.

Tul Rashi

वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मान मिळेल.

वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मान मिळेल.

Vruchik Rashi Bhavishya Today

धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Dhanu Rashi Bhavishya Today

मकर : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

Makar Rashi Bhavishya Today

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आनंदी राहाल

Kumbh

मीन : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Meen Rashi Bhavishya Today

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT