Rashi Bhavishya
Rashi Bhavishya  Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope : या राशींच्या व्यक्तींना एखादी महत्त्वाची वार्ता समजेल; वाचा आजचे राशीभविष्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Mesh Rashi

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Vrushabh Rashi
Mithun Rashi

मिथुन : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Kark Rashi

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Sinh Rashi

सिंह : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Kanya Rashi
Tul Rashi

तूळ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

vruschik Horoscope

वृश्‍चिक : मानसिक स्वास्थ्य लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Dhanu Rashi
Makar Rashi

मकर : मुलांचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

Kumbh Rashi

कुंभ : नोकरीत चांगली स्थिती राहील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Meen Rashi

मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT