Rashi Bhavishya Today 6th april 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya Today : 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस चिंतामुक्त जाईल, नोकरीत लाभ होईल

Rashi Bhavishya Today in marathi : या राशीच्या काही लोकांचा अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. जाणून घ्या राशीभविष्य

साम टिव्ही

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Mesh Rashi Bhavishya Today

वृषभ : महत्त्वाची वार्ता समजेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Mithun Rashi Bhavishya Today

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Kark Rashi Bhavishya Today

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Sinh Rashi Bhavishya Today

कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Kanya Rashi Bhavishya Today

तूळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Tul Rashi

वृश्‍चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

Vruchik Rashi Bhavishya Today

धनू : जिद्द वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Dhanu Rashi Bhavishya Today

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Makar Rashi

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

kumbh rashi

मीन : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Meen Rashi Bhavishya Today

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

Maharashtra Live News Update : पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : शिंदेच्या शिवसेनेला मोठा हादरा! नाराज पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT