Horoscope Today Saam Tv
राशिभविष्य

Daily Horoscope: 'या' ४ राशीच्या लोकांच्या सर्व अडचणी संपणार, तुमच्यासाठी कसा असेल शुक्रवार?

Daily Horoscope in Marathi : या राशीच्या काही लोकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत. जाणून घ्या तुमची रास यात आहे का?

साम टिव्ही
Mesh Rashi Bhavishya Today

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ : शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Kark Rashi

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Tul Rashi

तूळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी मागतील . तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्‍चिक : काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरूकृपा लाभेल.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनू : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Makar Rashi Bhavishya Today

मकर : काही लोकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Kumbh

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

Meen Rashi Bhavishya Today

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

सुक्या भाजीत मीठ जास्त झालंय? या ट्रिकने स्वाद होईल एका मिनिटात ठीक

कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर, चुटकी वाजवून महिला, पुरुषांवर उपचार

Maharashtra Politics: काका-पुतण्याची दिलजमाई? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी एकत्र?

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शिवसेनाविरुद्ध भाजप वाद शिगेला

SCROLL FOR NEXT