आजचे दिनमान दिनांक 18 जुलै 2021 वार रविवार - Saam Tv
राशिभविष्य

18 जुलै 2021 - राशिभविष्य

आजचे दिनमान दिनांक 18 जुलै 2021 वार रविवार

साम टिव्ही

मेष : वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तुळ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

वृश्‍चिक : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

धनु : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.

मकर : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ : गुरूकृपा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

मीन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

SCROLL FOR NEXT