राशिभविष्य

दिनांक : 27 जून 2021 - राशिभविष्य

दिनांक : 27 जून 2021 रविवार आजचे दिनमान

साम टिव्ही

मेष : मान व प्रतिष्ठा लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

मिथुन : वाहने सावकाश चालवावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कर्क : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.

कन्या : आर्थिक सुयश लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

धनु : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. अनुकूलता लाभेल.

मकर : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. अपेक्षित सहकार्य लाभेल.

कुंभ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल. नवीन परिचय होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गद्दार...महिलांनी हातात चपला घेतल्या; उपनगराध्यक्षपदावरून अंबरनाथमध्ये राडा, VIDEO

Beetroot Raita Recipe : पौष्टिक आणि चविष्ट बीटरुट रायता कसा बनवावा? लगेचच नोट करा रेसिपी

भरसभेत कार्यकर्ता I Love You म्हणाला, अजित पवार म्हणाले घरी जाऊन बायकोला...

IND vs NZ ODI: पहिल्याच सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत, या खेळाडूला मिळाली संधी

Akola : 'भाजप-एमआयएम' युतीचा दुसरा अंक, MIM च्या सर्वच नगरसेवकांचं भाजप नेत्याच्या मुलाला समर्थन

SCROLL FOR NEXT