Daily Horoscope 22 January 2024 Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: लक्ष्मी-नारायण योगामुळे 5 राशींचं चमकणार नशीब; रामलल्लाचा मिळणार आशिर्वाद

Daily Horoscope 22 January 2024: आजचे राशिभविष्य, २२ जानेवारी २०२४, लक्ष्मी-नारायण योगामुळे 5 राशींचं चमकणार नशीब; रामलल्लाचा मिळणार आशिर्वाद, वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य....

Satish Daud
Mesh Rashi Bhavishya Today

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला तणावमुक्त वाटेल. नोकरीची मोठी ऑफर मिळण्याची शक्यता.

Vrushabh Rashi Bhavishya Today

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही तुमच्या चुकांमधून काहीतरी नवीन शिकाल. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Mithun Rashi Bhavishya Today

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी दिवस अनुकूल असणार आहे. कुटुंबात तुमच्या गुणांची प्रशंसा होऊ शकते. मोठ्या ठिकाणी परफॉर्म करण्याची संधी मिळू शकते.

Kark Rashi Bhavishya Today

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नवीन लोकांपासून थोडे सावध राहावे. प्रत्येक गोष्टीला परफेक्ट ठेवा. प्रेमप्रकरणात नात्यात गोडवा येईल.

Sinh Rashi Bhavishya Today

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूपच खास असणार आहे. आज करिअरच्या दृष्टीने गोष्टी सुधारण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज.

Kanya Rashi Bhavishya Today

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी दुपारपासून चांगला दिवस सुरू होईल. कायदेशीर प्रकरणात मित्रांकडून मदत मिळेल. सकारात्मक विचार तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

Tul Rashi Bhavishya Today

तुळ

तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सामान्य असेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी नफा मिळेल. तुमचे जीवन चांगले करण्याचा प्रयत्न कराल. सायंकाळपर्यंत गोड बातमी मिळेल.

Vruchik Rashi Bhavishya Today

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाचा जाईल. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात.

Dhanu Rashi Bhavishya Today

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्याचा असेल. कामानिमित्त केलेला कोणताही प्रवास फायदेशीर ठरेल. समाजात तुमचा मान-सन्मानही वाढेल. काही खास लोकांची भेट होईल.

Makar Rashi Bhavishya Today

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी बदलांनी भरलेला असू शकतो. काही काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. वडिलोपार्जीत मालमत्तेचा प्रश्न निकाली लागेल.

Kumbh Rashi Bhavishya Today

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. काही दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

Meen Rashi Bhavishya Today

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस फायदेशीर असणार. महत्त्वाच्या कामात भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचे टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT