Today Horoscope  Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today, 13 November 2022: 'या' राशिच्या लोकांना कलेच्या क्षेत्रात विशेष संधी लाभणार

कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या राशीभविष्याच्या माध्यमातून

वृत्तसंस्था
Mesh Rashi

मेष : नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरणार आहे. शासकीय कामात यश मिळेल.vrusha

Vrushabh Rashi

वृषभ : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. विचार करून धाडस करावे.

Mithun Rashi

मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. मानसन्मान लाभेल.

Kark Rashi

कर्क : प्रवासाला विलंब लागण्याची व प्रवासामध्ये अडचणी येण्याची शक्यता.

Sinh Rashi

सिंह : मुलामुलींच्या संदर्भात अडचणी येण्याची शक्यता आहे. खर्च करावा लागेल.

Kanya Rashi

कन्या : आरोग्याच्या बाबतीत संमिश्र स्थिती राहील. आर्थिक लाभ चांगले होतील.

Tul Rashi

तूळ : शत्रुपीडा नाही. कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष संधी लाभणार आहे.

Vruchik Rashi

वृश्‍चिक : संततिसौख्य उत्तम लाभेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

Dhanu Rashi

धनू : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने अत्यंत सावकाश चालवावीत.

Makar Rashi

मकर : नोकरीमध्ये बदलीची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

Kumbh Rashi

कुंभ : शासकीय कामात यश लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावे.

Meen Rashi

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT