Venus Transit Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Venus Transit : शुक्रने बदलला मार्ग, येत्या 21 दिवसात या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

April Horoscope 2024: शुक्राने नुकताच आपला मार्ग बदलला आहे. सध्या शुक्र मीन राशीत आहे. शुक्राच्या शुभतेमुळे देवी लक्ष्मीची कृपा राहते. शुक्र 31 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश केला आहे आणि 24 एप्रिलपर्यंत याच राशीत राहील.

साम टिव्ही ब्युरो

Venus Transit Horoscope :

शुक्राने नुकताच आपला मार्ग बदलला आहे. सध्या शुक्र मीन राशीत आहे. शुक्राच्या शुभतेमुळे देवी लक्ष्मीची कृपा राहते. शुक्र 31 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश केला आहे आणि 24 एप्रिलपर्यंत याच राशीत राहील. शुक्राचा कुंभ ते मीन राशीचा प्रवास काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. चला जाणून घेऊया शुक्राच्या या नवीन राशीत प्रवेश केल्याने राशींना फायदे मिळू शकतात.

धनु

शुक्र मीन राशीत प्रवेश केल्यामुळे धनु राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. तुमच्या राशीच्या चौथ्या घरात शुक्राचे भ्रमण झाले आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रवासात फायदा होईल. आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहील. संपत्ती लाभ होऊ शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिंह

मीन राशीतील शुक्राचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला जाणार आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यावसायिक, कला, माध्यम आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी काळ शुभ राहील. (Latest Marathi News)

कर्क

कर्क राशीच्या लोकांना शुक्राच्या राशीतील बदलाचा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला जाणार आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती लाभेल. खूप आत्मविश्वास वाढले. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. भागीदारीतही लाभ होण्याची शक्यता आहे.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT