Samsaptak Yog saam tv
राशिभविष्य

Samsaptak Yog: 50 वर्षांनंतर शनी-शुक्र बनवणार समसप्तक राजयोग; या राशींना मिळणार यश आणि पैसा Saturn Venus rare conjunction

Samsaptak Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ५० वर्षांनंतर एक दुर्मिळ संयोग घडत आहे. शनी आणि शुक्र ग्रह समसप्तक राजयोग निर्माण करणार आहेत. हा योग २०२५ मध्ये घडणार असून, काही राशींना यामुळे अपार यश, संपत्ती आणि समृद्धी मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक कॅलेंडरनुसार २०२६ मध्ये, अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. यामुळे ते ग्रह इतर ग्रहांशी युती करणार आहे. ग्रहांचं गोचर झाल्यामुळे दुर्मिळ राजयोग तयार होणार आहे.

२०२६ च्या सुरुवातीला, न्यायाधीश, शनि आणि धनदाता, शुक्र, समसप्तक राजयोग तयार करणार आहे. यामुळे काही राशींना या काळात चांगल्या संधी मिळू शकणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीसोबतच, त्यांना प्रचंड आर्थिक लाभ देखील मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळेल ते पाहूयात.

मेष रास

समसप्तक राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, बोनस किंवा पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा नवीन करार, भागीदारी आणि नफ्याचा काळ असणार आहे. या काळात तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास देखील करू शकता.

वृषभ रास

समसप्तक राजयोगाच्या निर्मितीसह वृषभ राशीच्या लोकांना सकारात्मक काळ येऊ शकणार आहे. या काळात गुंतवणूकीला फायदा होणार आहे. व्यावसायिकांना मोठा व्यवसाय करार देखील होऊ शकतो. आर्थिक बाबी अधिक स्थिर होणार आहे. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे.

कुंभ रास

शनी आणि शुक्राचा समसप्तक राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांनाही पदोन्नती मिळू शकणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. या काळात मालमत्तेशी संबंधित बाबी अनुकूल राहतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२ वर्षांनंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणात ट्विस्ट; मुंडेंनी घेतलं थेट वाल्मिक कराडचं नाव, बंगल्यावरची पोरं कोण?

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीत १ तोळा सोनं ३००० रुपयांनी स्वस्त; चांदीचे दर किती?

संसदेत मोठा राडा, कायदे मंत्री शपथ घेताना खासदारांची हाणामारी; तुर्कस्तानमध्ये घडला प्रकार, VIDEO

Viral Video: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! समोरून येणाऱ्या ट्रकची भरधाव गाडीला टक्कर, थरारक दृश्य cctv मध्ये कैद

Railway Station : मुंबई, पुणे नव्हे तर 'हे' आहे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन, पाय दुखतील पण प्लॅटफॉर्म संपणार नाही

SCROLL FOR NEXT