Guru Gochar 2025 Jupiter Planet saam tv
राशिभविष्य

Guru Vakri 2025: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह होणार वक्री; 'या' राशींना मिळणार पैसा, समाजात आदरही मिळणार

गुरु ग्रह हा ज्ञान, बुद्धी, समृद्धी, भाग्य आणि धार्मिकतेचा कारक मानला जातो. जेव्हा गुरु वक्री होतो, तेव्हा त्याचा प्रभाव अधिक गहन होतो. या काळात व्यक्तीला भूतकाळातील कर्मांचे फळ मिळते

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुला ज्ञान, शिक्षक, मुले, मोठा भाऊ, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थान, संपत्ती, दान, पुण्य आणि वाढ इत्यादींचा कारक मानलं जातं. म्हणूनच, गुरुच्या चालीतील बदल महत्त्वाचा आहे. वर्षाच्या शेवटी गुरु मिथुन राशीत वक्री होणार आहे. बुध मिथुन राशीचा स्वामी आहे.

गुरु वक्री असल्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र अशा ३ राशी आहेत, ज्यांचे नशीब चमकू शकणार आहे. या राशींना उत्पन्नात वाढ आणि करिअरमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

तूळ रास

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची थेट हालचाल सकारात्मक ठरू शकते. कारण तुमच्या राशीपासून भाग्य घरात गुरु ग्रह वक्री राहणार आहे. तुम्हाला मुलांच्या बाजूने काही शुभवार्ता मिळू शकतात. संशोधन क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ चांगला आणि यशाने भरलेला असेल.

कुंभ रास

गुरु ग्रहाचे वक्रदृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. गुरु तुमच्या राशीपासून पाचव्या घरात वक्रदृष्टी असेल. तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात, तुम्हाला परदेशी स्रोतांकडून लाभ मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे.

कन्या रास

तुमच्यासाठी, गुरू ग्रहाचे वक्री ग्रह करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. तुमच्या राशीपासून चौथ्या आणि सातव्या घराचा स्वामी गुरू आहे. यावेळी तुम्हाला भाग्य मिळू शकते. व्यवसाय विस्तारासाठी व्यावसायिकांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. आर्थिक बाबतीत अनपेक्षित फायदे होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पाठिंबा मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

Maharashtra Politics: वाजलं म्हणून महायुतीचं लगेच काही तुटत नाही…|VIDEO

Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT