Rashi Bhavishya 30 November 2023, Horoscope Today in Marathi Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya: शुक्र ग्रहाचा तुळ राशीत प्रवेश, या ४ राशींचे व्यक्ती मालामाल होणार

Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशीभविष्य, शुक्र ग्रहाचा तुळ राशीत प्रवेश, या ४ राशींचे व्यक्ती मालामाल होणार

Satish Daud
Mesh Rashi

मेष

मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi

वृषभ

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

Mithun Rashi

मिथुन

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आर्थिक प्रश्न मिटणार

Kark Rashi

कर्क

कर्क : कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मोठा धनलाभ होणार.

Sinh Rashi

सिंह

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. भाग्यकारक घटना घडणार

Kanya Rashi

कन्या

कन्या : मोठा धनलाभ होण्याची शक्यता. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Tul Rashi

तूळ

तूळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Vruchik Rashi

वृश्चिक

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

Dhanu Rashi

धनु

धनू : कामे रखडण्याची शक्यता. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

Makar Rashi

मकर

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Kumbh Rashi

कुंभ

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Meen Rashi

मीन

मीन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर भीषण आग पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT