Diwali 2024 saam tv
राशिभविष्य

Diwali 2024 : दिवाळीला बनतोय दुर्मिळ संयोग, 3 राजयोग 'या' राशींच्या तिजोरीत पाडणार पैशांचा पाऊस

Diwali 2024 : यंदाच्या दिवाळीत एकाच वेळी अनेक राजयोगांची जोड आहे. या राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदच आनंद येणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळीला सुरुवात झाली असून आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. यंदा दिवाळीचा सण आज शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. मुळात यंदाची दिवाळी ज्योतिष्य शास्त्रानुसार देखील महत्त्वाची आहे. यंदाच्या दिवाळीत एकाच वेळी अनेक राजयोगांची जोड आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, यंदाच्या दिवाळीला नवपंचम राजयोग, गुरु शुक्र एकत्र येऊन समसप्तक राजयोग तयार करतायत. त्याचप्रमाणे शनी स्वतःच्या कुंभ राशीत असल्याने शश राजयोग निर्माण करणार आहे. या राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदच आनंद येणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

मेष राशीच्या लोकांना दिवाळीचा फायदा होऊ शकतो. या काळात आर्थिक आणि आरोग्य स्थिती सुधारू शकरणार आहे. वैवाहिक आणि प्रेम जीवनात आनंद राहणार आहे. यावेळी करिअर संबंधी मार्गदर्शन मिळू शकणार आहे..

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवाळी लाभदायक ठरू शकणारआहे. यावेळी तुम्ही नवीन गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. करिअरमध्ये तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळू शकणार आहेत. प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी दिवाळी शुभ राहणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्ही शुभ कार्यक्रमाचा भाग व्हाल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

गृहमंत्र्यांचा राजीनामा, २१ जणांचा मृत्यू अन् सोशल मीडियावरील बंदी उठली, नेपाळमध्ये Gen-Z चं आंदोलन मागे

Lal Mathachi Bhaji Recipe : लाल माठाची भाजी आरोग्याला ठरेल फायदेशीर, नेहमी रहाल हेल्दी अन् फिट

Tiger Shroff : टायगर श्रॉफने मुंबईतील आलिशान फ्लॅट विकला, नफा वाचून थक्क व्हाल

आता UPI पेमेंटसाठी मिळणार नवीन पर्याय! या कंपनीने सुरु केली सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी

SCROLL FOR NEXT