face sheet mask
face sheet mask 
आहार आणि आरोग्य

Beauty Tips: ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी घरीच बनवा फेस शीट मास्क 

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

Beauty Tips - महिलाना  सुंदर आणि चमकदार Glow त्वचा मिळवण्यासाठी पार्लर मध्ये जाऊन हजारो पैसे खर्च करतात. परंतु याचा परिणाम काही दिवसांनी दिसेल लागतो. पार्लरमध्ये अनेक खर्च करून देखिल चेहरा निर्जीव दिसायला लागतो.तथापि, लॉकडाउनमुळे अनेकजण घरीच आहेत. परंतु, घरातील काम आणि तणावाचा थकवा चेहऱ्यावर जाणवतो. अशावेळी आपण घरगुती उपाय वापरुन आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकतो.  (Beauty Tips: Make a face sheet mask at home to get glowing skin)

हे देखिल पहा - 

सध्या फेस शीट मास्क face sheet mask खूप ट्रेडिंगमध्ये आहे. शीट मास्क sheet mask लावल्यानंतर काही मिनिटांमध्येच चेहऱ्यावर चमक  Glow येते. आपण हे मास्क mask घरी देखिल बनवु शकतो. जाणून घेऊया या मास्कबद्दल     

कसे बनवायल फेस शीट मास्क -

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण या मास्कचा वापर करू शकतो. ही शिट तयार करण्यासाठी वेट वाइप, दही आणि एलोवेरा जेल  याची आवश्यक आहे. सर्वात आधी एलोवेरा जेल आणि दही एकत्र करून चांगले मिश्रण  तयार करा. हे मिश्रण वेट वाइपवर चांगले लाऊन घ्यावे.  वेट वाइपला थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवावे. ही थंड झालेली शीट चेहऱ्यावर 20 ते 25 मिनिट ठेवावी. त्यानंतर मास्क शीट काढून घ्यावी आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी.  मसाज करून झाल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. या मास्क शीटमुळे लगेच चेहरा चमकदार दिसेल लागतो. यातील एलोवेरा त्वचेवरील  डार्क स्पॉट्स कमी होण्यास मदत होते. तसेच दही त्वचेला मॉश्चराइज ठेवतो. 

अँटी एजिंग मास्क - 

अनेक महिलाना आपण तरूनच राहिले पाहिजे असे वाटते. त्यांच्यासाठी हा मास्क उपयुक्त आहे. एंटी-एजिंग शीट मास्क  बवण्यासाठी,  एक चमच मध आणि तेला यांचे मिश्रण अर्धा कप पाण्यात मिसळा. हे मिश्रण वेट वाइपवर चांगले लाऊन घ्यावे.  वेट वाइपला थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवावे. ही थंड झालेली शीट चेहऱ्यावर 20 ते 25 मिनिट ठेवावी. त्यानंतर मास्क शीट काढून घ्यावी आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी.  मसाज करून झाल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळ केल्याने वृद्धत्वाची लक्षणे काही दिवसांत कमी होतील.

Edited By - Puja Bonkile

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Lok Sabha: मोठी बातमी! सुनील तटकरेंसह रायगडमधील ४ उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा

Breakfast Recipe: ज्वारीच्या पीठापासून बनवा झटपट पौष्टीक नाश्ता

Actor Bernard Hill Dies : 'टायटॅनिक' चित्रपटातला कॅप्टन काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद राहणार

Madhya Pradesh Crime: वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडलं, परिसरात दहशतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT