एक्स्क्लुझिव्ह

USA VS CHINA | कोरोनाच्या संकटात अमेरिका चीनमध्ये होणार घमासान

साम टीव्ही

संपूर्ण जग कोरोनाशी लढम्यात गुंतलेलं असताना चीन आणि अमेरिकेची युद्धखोरी काही थांबायचं नाव घेईना... पाहूयात... नेमकं काय झालंय.

जगभरात कोरोनाविरोधात युद्ध सुरू असताना चीनच्या हद्दीत मात्र असं चित्र निर्माण झालंय. संपूर्ण जग कोरोनामुळे जेरीस आलेलं असताना तिकडे चीन आणि अमेरिकेतही जोरात घमासान सुरूय. चीनच्या हद्दीत अमेरिकन युद्धनौकांनी घुसखोरी केल्याचा आणि त्यांच्या युद्धनौकांना हुसकावून लावल्याचा दावा चीनने केलाय. चीनच्या म्हणण्यानुसार दक्षिण चीनच्या हद्दीत अमेरिकन युद्धनौकांनी घुसखोरी केली होती मात्र, चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीनं या युद्धनौकांना हुसकावून लावल्याचा दावा केला जातोय.

मुळात, चीनमध्येही कोरोनानं अक्षरश: थैमान घातलंय. महासत्ता असलेल्या अमेरिकेचं तर कोरोनामुळे कंबरडं मोडलंय. असं असताना संपूर्ण जगही कोरोनाशी लढण्यात गुंतलंय. मात्र चीन आणि अमेरिकेचा दुश्मनीचा कीडा काही वळवळायचा थांबेना.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT