Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Bharat Bhaskar Jadhav

महत्वाचा विधी

देवी-देवतांना परिक्रमा मारणे हा हिंदू धर्मातील एक प्राचीन आणि महत्त्वाचा विधी आहे. परिक्रमा करण्याची अनेक कारणे आहेत. आज आपण ते जाणून घेऊ.

rituals | saam Tv

आदर आणि श्रद्धा

परिक्रमा मारणे हा देवी-देवतांविषयी आदर आणि त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. यातून भक्त त्यांची भक्ती आणि निष्ठा दाखवतात.

god and goddess | samm tv

इच्छा पूर्ण होते

अनेक लोक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी-देवतांना प्रदक्षिणा मारत असतात. प्रदक्षिणा केल्याने देव भक्तांची प्रार्थना ऐकतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करत असतो.

wish fulfilled | saam tv

पापांचा नाश

देव-देवतांच्या प्रदक्षिणा घातल्या तर पापांचा नाश होत असतो. परिक्रमेदरम्यान, भक्त त्यांच्या चुकांचे प्रायश्चित करतात आणि देवाकडे क्षमा मागतात.

sins | saa tv

आध्यात्मिक प्रगती Spiritual

परिक्रमा हा देखील आध्यात्मिक प्रगतीचा एक मार्ग आहे. याद्वारे भक्तांना ईश्वराच्या जवळ जाऊन आत्मिक शांती प्राप्त होत असते.

Spiritual | saam tv

सकारात्मक ऊर्जा positive energy

मंदिरांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. परिक्रमा केल्याने भक्त ही सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि नकारात्मक विचारांपासून मुक्त होत असतात.

positive energy ram mandir | saam Tv

एकाग्रता concentration

परिक्रमा केल्याने मन एकाग्र होऊन चिंता दूर होत असते. हे भक्तांना वर्तमान क्षणात जगण्यास आणि देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास मदत करते.

concentration | saamtv

सामाजिक बंधन

परिक्रमा हा देखील सामाजिक संवादाचा एक मार्ग आहे. याद्वारे भक्त एकमेकांना भेटतात आणि त्यांची श्रद्धा व्यक्त करतात.

social activity | saam tv

हेही वाचा

येथे क्लिक करा