Yaariyan 2 Teaser Out Saam TV
मनोरंजन बातम्या

FIR Against Yaariyan 2: 'यारियां 2' चित्रपट अडचणीत; निर्मात्यांसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल

Yaariyan 2: 'यारियां २' चित्रपट अडचणीत सापडला आहे.

Pooja Dange

Yaariyan 2 In Trouble:

यारियां २ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु या चित्रपटाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. धार्मिक भावना दुखावल्याने या चित्रपटविरोधात एफआयआर नोंदविण्यात आली आहे.

निर्माते भूषण कुमार, दिग्दर्शक राधिका राव बाबी विनय सप्रू, अभिनेता मीझान जाफरी यांच्या आगामी चित्रपटातील गाण्यात 'किरपान' वापरले असल्याचे दाखविल्याने तक्रार नोंदविण्यात आली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने, अमृतसर पोलिसांनी ई डिव्हिजन पीएस इथे कलाम इंडियन पिनल कोर्ट २९५ - अ धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप करत तक्रार नोंदवली आहे.

तक्रारीत, शिखांच्या भावना दुखावल्याने चित्रपट निर्मात्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT