Gautami Patil, Sangli saam tv
मनोरंजन बातम्या

तरुणाई Gautami Patil च्या नृत्यावर फिदा, शो शांततेत...पण, गौतमी पाटील म्हणाल्या...

युवा वर्ग गाैतमी पाटील हिच्या नृत्यावर फिदा आहे हे पुन्हा एकदा मिरजेत दिसून आले.

विजय पाटील

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (gautami patil) मिरज (miraj) तालुक्यातील नांद्रेमधील डान्स शो शांततेत पार पडला. या कार्यक्रमास (gautami patil program) रसिकांची तुफान गर्दी हाेती परंतु महिलांनी (women) शाेकडे पाठ फिरविल्याचे चित्र हाेते. (Gautami Patil Latest Marathi News)

नांद्रे येथील गौतमी पाटीलचा डान्स शो हाेऊ देणार नाही अशी भूमिका काही संघटनांनी घेतली हाेती. पाटील यांचा शो उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला हाेता. त्यामुळे शोच्या ठिकाणी मोठा पोलीस (police) बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Maharashtra News)

हा शो शांततेत पार पडला मात्र शो कडे महिलांनी पाठ फिरवली हाेती. या शो ला तरुणांची मोठी गर्दी उसळी हाेती. दरम्यान गौतमीवर तिच्या डान्समुळे अनेकांकडून टीका होत आहे. याबाबत गौतमीला विचारला असता तिने आपण चुकत नसल्याचं स्पष्ट केले. मात्र तरीही माझ्यावर टीका का होते हे कळत नाही असा सवाल देखील गौतमीने साम टीव्हीच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur News :...तर अधिकाऱ्यांना घरी पाठवणार; बदलापुरात वीजपुरवठा आणि पाणीपुरवठ्यावरून शिंदे गट आक्रमक

Dhule News: अवैधपणे गर्भपात करण्यासाठी औषध विक्री करणाऱ्या डॉक्टरचा भांडाफोड

Ghanshyam Darode: बदनामी करणाऱ्यांवर करावाई करा; नाहीतर आत्मदहन करेन, घनश्याम दरोडेचा इशारा

Weakness: सतत थकवा जाणवतोय, असू शकतं 'हे' गंभीर आजार

Holiday : ७ जुलैला मिळणार सार्वजनिक सुट्टी! शाळा, बँका, बाजार… काय बंद राहणार?

SCROLL FOR NEXT