Ram Gopal Varma Wealth Instagram @ram_gopal_varma_fc
मनोरंजन बातम्या

Ram Gopal Varma: हा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे कोट्यवधींचा मालक, जाणून घ्या संपत्ती...

दर्जेदार चित्रपट देणाऱ्या राम गोपाल वर्मा यांची किती आहे संपत्ती?

Pooja Dange

Ram Gopal Varma Wealth: राम गोपाल वर्मा हे भारतातील एक नामवंत दिग्दर्शक आहेत. त्यांनी बॉलीवूडला अनेक दर्जेदार कलाकार दिले आहेत. तसेच त्यांनी उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. त्यांचे चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने बघयाचे. अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या या दिग्दर्शकांची मालमत्ता सुद्धा तितकची अफाट आहे. चला तर मी जाणून घेऊया किती आहे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची संपत्ती.

राम गोपाल वर्मा यांचा जन्म ७ एप्रिल, १९६२ रोजी आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे झाला. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरींग केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरूवात नायझेरियामधून केली. भारतात परतल्यावर हैद्राबाद येथे त्यांनी सिनेमांच्या सीडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. शिवा या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवून त्यांनी बॉलिवूडमध्ये दिगदर्शक म्हणून पदार्पण केले. (Celebrity)

दिग्दर्शक म्हणून राम गोपाल वर्मा यांनी अनेक उत्तम कलाकृती दिल्या आहेत. त्यांच्या चित्रपटांचे अनेक चाहते आहेत. त्यांनी निर्माण केलेले चित्रपट अनेक वर्ष चित्रपट प्रेमींच्या लक्षात राहतील.

राम गोपाल वर्मा यांना त्यांच्या चित्रपटांनी बरेच यश मिळवून दिले. त्यांना या चित्रपटांनी पुरस्कार तर मिळवून दिले. पण त्याचबरोबर संपत्ती सुद्धा मिळवून दिली. त्यांच्या या ही एकूण संपत्ती ५ मिलियन डॉलर्स म्हणजेच ४२ कोटी इतकी आहे. (Movie)

राम गोपाल वर्मा हे नेहमीच्या त्यांच्या कृत्याने ट्रोल होत असतात. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते दाक्षिणात्य अभिनेत्री आशुच्या पायाचे चुंबन घेत आहेत. राम गोपाल वर्माचे असे फोटो व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावेळी त्यांनी केलेले हे कृत्य नेमकं कशासाठी आहे त्यांनाच माहित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढणार की कमी होणार? १ जानेवारीपासून जाहीर होणार नव्या किमती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

Maharashtra Police: महापालिका निवडणुकांआधी पोलीस खात्यात मोठा फेरबदल, सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक

मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope: प्रेमात मिळेल यश, वैवाहिक जीवनात येणार आनंदी आनंद; जाणून घ्या कसा असेल नव्या वर्षाचा पहिला दिवस

SCROLL FOR NEXT