Rashmika Mandanna Instagram/@rashmika_mandanna
मनोरंजन बातम्या

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार? होणार 'या' घरची सून?

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) नेहमीच चर्चेत असते. रश्मिकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. दक्षिणात्य मनोरंजन विश्वात रश्मिका आधीपासूनच सुपरहिट आहेच, परंतु आता संपूर्ण जगभरात तिचे चाहते तयार झाले आहेत.

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) नेहमीच चर्चेत असते. रश्मिकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. दक्षिणात्य मनोरंजन विश्वात रश्मिका आधीपासूनच सुपरहिट आहेच, परंतु आता संपूर्ण जगभरात तिचे चाहते तयार झाले आहेत. आतापर्यंत रश्मिकाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. नुकताच रिलीज झालेला रश्मिकाचा पुष्पा चित्रपट (Pushpa) तर सुपरहिट ठरला आहे. आता रश्मिकाच्या आयुष्याबद्दलची एक अत्यंत मोठी बातमी पुढे येते आहे.

रश्मिका आणि विजय यांची केमिस्ट्री!

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री चांगलीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे मुंबईमध्ये (Mumbai) डेटवर जात असल्याच्या चर्चां रंगत आहेत. विशेष म्हणजे आता त्यांच्या लग्नाबद्दल देखील गोष्टी पुढे येत आहेत. हे दोघेही लवकरच लग्नबंधण्यात अडकण्याची शक्यता सांगितली जात आहे. विशेष म्हणजे यावर्षीच हे लग्न करणार आहेत अशीही चर्चा आहे. मात्र, अजूनही रश्मिका आणि विजय यांनी आपल्या रिलेशन स्टेटसबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी गीता गोविंदम (Geetha Govindam) आणि डियर कॉम्रेड (Dear Comrade) या दोन ब्लॉकबस्टरमध्ये चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

सध्या प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा त्याच्या आगामी ‘लाइगर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तो अनन्या पांडेसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईमध्ये सुरू आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना ही सध्या विकास बहल दिग्दर्शित अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT